भस्ममहिमा
Sat, 02 Oct, 2021 09:46
. भस्ममहिमा
शिवलीलामृत
अध्याय ९ वा
सूत म्हणाले ,सज्जनहो ! या अध्यायात आपण भस्माचा महिमा पहाणार आहोत.ते कसे पाहु ,
वामदेव नावाचा महाज्ञानी मुनी सर्वांगास भस्म लावून दिगंबर अवस्थेत एकटाचा वनसंचार करीत असे .एकेदिवशी भुकेने कासाविस झालेल्या एका ब्रम्हराक्षसाने त्याला खाण्यासाठी पकडले असता मुनीच्या अंगावरचे थोड़ेसे भस्म त्याच्याही अंगाला लागतें .त्या पवित्र भस्माच्या प्रभावाने त्याची सर्व पातके नष्ट होऊन तो दिव्य देही झाला त्याला त्याचे पूर्वीचे जन्म आठऊ लागले.तो ज्ञानी झाला .त्यानी मुंनींचे दर्शन घेतले.तो म्हणाला,गुरुदेव ,तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे.आणि आता तुमच्या समोर माझे मनोगत सांगीतले तर मी शिवपदास प्राप्त होईन.मग त्या ब्रम्ह राक्षसाने वामदेवाला सांगीतले .स्वतःच्या दुष्कृत्याबद्दल त्याला कोणत्या नरक़यातना भोगाव्या लागल्या,कोणकोणत्या जीवकोटित जन्म घ्यावा लागला ते यामलोकि न जाता त्याला कैलासात कशी गती मिळाली ते सांगीतले सिवप्रणित भस्ममहात्म्यही सांगीतले .भस्म प्रभावाने निष्पाप झालेल्या त्या ब्रम्हराक्षसाला कैलासात स्थान मिळाले.
पूढील कथा सांगताना सूत म्हणाले ,-पांचाळ नरेश सिहकेत एकदा शिकारीला गेला असताना काही भिल्लही त्याच्या समवेत होते .त्यातील एका भिल्लाला भग्न शिवालयात ख़ाली पडलेले एक शिवलिंग दिसते.त्याने त्या राजा ला दाख़वले ,तो भिल्लाला म्हणाला ,हे घरी नेऊन याची नित्य पूजा कर .चिता भस्मा शिवाय याची पूजा करु नको.त्या प्रमाणे भिल्लाने ते लिंग घरी आणले.व तो त्याची पूजा करू लागला .एके दिवशी खूप हिन्डूनही त्याला ताजे चिताभस्म मिळाले नाही.म्हणून तो चिंताग्रस्त झाला.तेव्हा पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याच्या पत्नीने स्वत:ला जाळून घेतले.त्या त्या भस्माने त्याने शिवपूजन केले व नेहमीच्या सवयी प्रमाणे नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली ,तर काय अश्चर्य ! दिव्यरूप झालेली त्याची पत्नी नैवेद्य घेंऊन आली .पूजन झाल्यावर आपल्या पत्नीला जिवंत पाहुन त्याला मोठे आश्चर्य वाटले.शिवकृपेने तोही शिवरूप झाला आणि पत्नीसह शिवलोकी गेला . हे वृत्त कळताच सिंहकेत ही शिवभक्ती करु लागला आणि अंती शिवपदास पोचला .

Indenny
Mon, 23 Jan, 2023 04:53
buy cheap generic cialis uk Live on less than six hours sleep
Lasesmere
Thu, 26 Jan, 2023 04:48
They constantly monitor all the developments in the field of sports pharmacology and, if necessary, will be happy to tell you what steroids should be used in each case priligy results a bit of discharge prior
Spededa
Fri, 27 Jan, 2023 09:53
will propecia work on hairline bisoprolol para que es el ciprofloxacino arfloxina The bill makes North Carolina the latest state to consider abortion restrictions
Accuscuri
Tue, 31 Jan, 2023 08:29
Lobular breast cancer 2 cialis viagra combo pack
aspilky
Sat, 04 Feb, 2023 09:05
levitra vs viagra vs cialis Missing data were more likely in the unexposed group than the exposed group with no material differences by plurality Supplementary data, Fig
avammeree
Sun, 05 Feb, 2023 10:41
where to buy nolvadex reddit 0 and NFC, along with MHL support
Indenny
Wed, 08 Feb, 2023 11:31
where can i buy omifin Bill Harlan courtesy Ted Roche
Menedly
Wed, 15 Feb, 2023 01:39
cialis viagra 80 mg In 2008, the FISA Amendments Act granted NSA broad new powers in exchange for regular audits from the Justice Department and the office of the Director of National Intelligence and periodic reports to Congress and the surveillance cour
accolve
Sat, 18 Feb, 2023 11:28
how to take nolvadex pct Fatemizadeh M, Tafvizi F, Shamsi F, Amiri S, Farajzadeh A, Akbarzadeh I
FepCheece
Sun, 19 Feb, 2023 04:56
Are you tired of the hassles of glasses and contact lenses buy cialis 20mg
Bof
Thu, 23 Feb, 2023 04:43
Variety – Everyone has a different favorite game of poker, which is why we included poker sites that offer a variety of poker games to choose from. Variety – Everyone has a different favorite game of poker, which is why we included poker sites that offer
Meelmvemn
Sat, 25 Feb, 2023 10:21
cialis online no prescription A blood potassium test is one of the most commonly ordered lab tests and may be done for a wide variety of medical conditions
Alierce
Thu, 09 Mar, 2023 01:21
PMC free article PMC3673665 PubMed 23732584 best place to buy generic cialis online
eaZwELx
Thu, 13 Jul, 2023 11:14
2 kg; and metformin, 1 5 mg cialis generic india If T1b N0 and grade 2 to 3, then adjuvant endocrine therapy is recommended if ER positive